एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२. अंगणवाडी क्र.७५. जमदाडे चौक. मनमाड विभाग.. पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत बालकांची श्रेणी वर्धन होण्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजन करण्यात आले...
देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवीन नियम बनवत आहे, 300 उत्पादने हॉलमार्किंगच्या कक्षेत आणणार आहेत
हॉलमार्किंग: सिगारेट, लायटर, पेन आणि घरगुती इलेक्ट्रिकल वस्तू यासारखी उत्पादने नवीन नियमांचे पालन करतील. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने (DPIIT) त्यासाठी तयारी सुरू केली आहे....
खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड
बेंगलोर येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई संतोष आहेर,पूजा शाम वैष्णव,वैष्णवी वाल्मिक इप्पर,पूजा राजेश परदेशी ,वैष्णवी जनार्धन...
मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन
स्वराज्याचे धाकले धनी धर्म वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या महान अशा पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाले यांच्या हस्ते...
सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेन वर या हंगामातही सर्वांचे लक्ष असणार आहे. IPL 2023 सुरू होण्यापूर्वी सुनील नरेनने एका सामन्यात आश्चर्यकारक...
गारपिटीमुळे लँडिंग होणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा प्रदर्शनी भाग क्षतिग्रस्त
इंडिगोच्या एका विमानाला खराब हवामानाचा सामना करावा लागला असून हैदराबादच्या शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या विमानाचे विंडशील्ड आणि रेडोम खराब झाले आहेत. गारपिटीमुळे हा...
कॉपी करू न दिल्यामुळे मनमाड ला विद्यार्थ्यांनी केली शिक्षकावर दगडफेक
बोर्ड परीक्षेत नियमानुसार कामकाज केल्याचा राग आल्याने पेपर सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक करत जखमी केले. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नीलेश दिनकर जाधव असे...
माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड येथे विविध कार्यक्रम !
नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त रिमांड होम येथील मुलांना...
सोने महागणार..65000 हजार रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत जाण्याची शक्यता – दीपक गोयल
कोरोना काळात सोन्याचे भाव है सर्वकालीन 57000 प्रति 10 ग्राम पर्यंत पोहचले होते तेव्हाही जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याचे भाव वाढले होते त्यानंतर आजही यापुढे अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने...
२० मार्च ते ३ एप्रिल – राष्ट्रीय पोषण पंधरवडा
राष्ट्रीय पोषण पंधरवडा यशस्वी करणार.२० मार्च ते ०३ एप्रिल २०२३ या कालावधीत -शितल गायकवाड मुख्यसेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२. आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा...
