मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून या काळात प्रवाशांना गाड्यांच्या उपलब्धतेनुसार प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. जळगाव 3 री लाईन किमान एन आय आणि दुहेरी...
मनमाड करांना दिलासा,पालखेडचे आवर्तन सुटले – मात्र पावसाची प्रतीक्षा कायम
मनमाड शहरावर उदभवलेले पाणीसंकट दूर करण्यासाठी पालखेडच्या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले असून पाटोदा येथील साठवण तलावात पाणी घेतले जाणार आहे. धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे शहरावर पाणीसंकट उभे राहिले...
मनमाड शहरात अंगणवाडी सेविकांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
मनमाड विभाग येथे डाँ.आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आजादी का अमृत महोत्सव व रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन डाँ.आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबीर सेविकाताई याच्यांसाठी मनमाड येथे आयोजन...
मुस्ताक शेख समाज गौरव पुरस्काराने सन्मानीत
नांदगाव सोमनाथ घोगांणे येथील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक शेख यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय भ्रष्टाचार...
नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा
नांदगाव प्रतिनिधी देशावर,राज्यावर बोलण्यापेक्षा गावावर बोला आणि क्रांतीदिन साजरा करतांना ज्या हुतात्म्यांमुळे आपण स्वातंत्र्य भारतात जगतोय त्यांचे बलिदान आठवून नवक्रांती विचार समिती मध्ये सहभागी...
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी
चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना व विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.सदर रस्त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा...
मनमाड महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा...
बुधलवाडी प्राथमिक शाळेत जागतिक आदिवासी व क्रांती दिन साजरा
मनमाड - बुधलवाडी विभागातील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक. 11 मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा करण्यात आला.प्रारंभी मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमा अंतर्गत पंचप्राण शपथ...
उपक्रमशील शाळा पुरस्कार दरेगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेस प्रदान
दरेगाव(प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसआज समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला....
बिगरसिंचनाचे आरक्षित पाणी लवकरात लवकर सोडावे – आमदार कांदे यांची मागणी
मनमाड शहराला पाणी पुरवठा करणेसाठी पालखेड डाव्या कालव्यातून आरक्षित बिगरसिंचनाचे आवर्तनाचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार कांदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. पत्राचा आशय...
