नांदगाव - सोमनाथ घोंगाणे येथील जे .टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आधुनिक पध्दतीने घेण्यात आली. आधुनिक ऑनलाईन पद्धतीने मतदान करून शालेय मंत्रिमंडळ स्थापन...
“हिरवी वनराई – हिरवी बेटे” उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण – मनमाड बचाव कृती समितीचा पुढाकार
मनमाड - "हिरवी वनराई- हिरवी बेटे" ही संकल्पना अनोखी असून मनमाड शहराला हरित मनमाड बनविण्याबरोबरच पर्यावरण आणि पर्जन्याबाबतच्या दूरदृष्टीलाही कृतीशील चालना देणारी आहे,"असे प्रतिपादन ख्यातनाम डॉक्टर...
विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर उपाययोजना कराव्यात – मनमाड शहर शिवसेनेचे म. गांधी महाविद्यालयास निवेदन
मनमाड येथील म.गांधी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण व शहरातील विद्यार्थिनींना होणारा विविध प्रकारचा त्रास, अडचणी तसेच विविध नियम काटेकोर पने पाळण्याची गरज अशा विषयावर विद्यालयाचे प्राचार्य...
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ.माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर
मनमाड: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे 12 नोव्हेंबर 2018...
तीन लाखांची लाच घेणारा पोलीस निरीक्षक अटकेत
भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक...
राशी भविष्य : १९ जुलै २०२३ – बुधवार
मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. कर्क :...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन
मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे कलाशिक्षक नईमूद्दीन नियाजुद्दीन सर होते. मुख्याध्यापक भूषण...
मृतदेह रस्त्यावर ठेवत नागरिकांचा रस्ता रोको
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाचा विद्यार्थी सागर म्हसू कांदे ( वय १९ ) रा. जळगाव बुद्रुक याचा विद्यालयाच्या आवारातील शेततळ्यात बुडून दुर्दैवी...
कॅम्प विभागातील रहिवासी तुकाराम कारभारी कातकडे यांचे निधन
मनमाड शहरातील कॅम्प विभागातील प्रगतिशील व्यक्तिमत्व तसेच सेंट झेवियर हायस्कूल चे शिक्षक सुधाकर कातकडे तथा चांदवड महाविद्यालयातील प्राध्यापक रवी कातकडे यांचे वडील कै.तुकाराम कारभारी कातकडे यांचे आज...
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध
मनमाड: किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विरोधात मनमाड ठाकरे गट महिला आघाडीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मार...
