जाहिर निषेध - जाहिर निषेध - जाहिर निषेध एक लढा हक्काच्या गोदावरी एक्सप्रेससाठी आम्ही सर्व मनमाडकर.... मनमाड जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस मनमाडकरांची जिवनवाहीनी बेकायदेशिर रित्या...
मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
जिल्हा हिवताप विभागातील आरोग्य सेवकाचे मासिक वेतन अदा करण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यांसह दोघांना ए सी बी च्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. वैशाली दगडू पाटील , वय- 49 वर्ष,...
मुख्याध्यापक शिक्षकाने केला शालकाचा खुन
नांदगाव नांदगाव शहरातील आनंदनगर येथे दारू पिऊन आई-वडिलांना त्रास देत असल्याच्या कारणाने मेहुण्याने शालकाच्या डोक्यात लोखंडी हातोडीने घाव घालीत ठार मारल्याची घटना मंगळवारी(दि.१६)रोजी रात्री घडली...
जुबेर अल्लापुर यांचे स्वागत आणि सत्कार
केंद्रीय इंजिनिअर कारखान्यात नविन रुजू झालेले सहायक कारखाना प्रबंधक जुबेर अल्लापुर चा सत्कार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या वतीने करण्यात आला. झोनल सचिव...
जीव आम्ही पेरला शेतात आहे। भूक आम्ही मारली पोटात आहे।।
पिंपळगांव बसवंत कामगार,कष्टकरी,शेतकरी, शेतमजूराच्या व्यथा वेदना त्याचा न्यायासाठीचा संघर्ष बुद्ध,कबीर,तुकोबा,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू-आंबेडकरांचा विचार वारसा व वसा लोककवी वामनदादा...
मनमाड लोहमार्ग पेालीसांकडुन दोन जबरी चोरीच्या गुन्हया सह एकुण 09 गुन्हे उघडकीस
रेल्वे पोलीस ठाणे मनमाड येथे दाखल गु.र.नं. 201/2023 कलम 392 भा.द.वि. प्रमाणे दाखल असुन यातील फिर्यादी महिला प्रवाषी या दि. 18/03/23 रोजी गाडी नं. 22151 डा. पुणे काझीपेठ एक्स. चे गार्ड शेजारील जनरल...
वीरशैव गवळी समाजाच्या स्मशानभूमीतील समस्यांचे निराकरण करावे – फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच ची मागणी
मनमाडशहर विरशैव गवळी समाज स्मशानभूमीत विविध अडचणीना नागरिकांना सामोरे जावे लागत असून ह्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे असे निवेदन फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे नगरपालिका प्रशासनला...
वीरशैव लिंगायत समाजाच्या मौक्षभुमी च्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न
नांदगाव शहरातील वीरशैव लिंगायत / जंगम/ गवळी समाज बांधवांच्या मागणी नंतर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ समाजासाठी मौक्षभुमी च्या ( स्मशानभूमी) संरक्षक भिंतीसाठी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून...
शिवसेनेचे महावितरण कार्यालयात “कंदील जलाव” आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित भारनियमन सुरू असून, सातत्याने वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले असून मंगळवारी मनमाड शहर शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय...
मनमाडकरांची “गोदावरी” पुन्हा सुरू करा ; अन्यथा जनआंदोलन
मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस कोविड काळापासून रेल्वे प्रशासनाने बंद करून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. अनेक निवेदने देऊन शेवटी रेल्वे प्रशासनाने पर्यायी...
