loader image

बघा व्हिडिओ-आनंदी सांगळे ने पटकावले कांस्यपदक

इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या आनंदी विनोद सांगळे हिने ८१किलो वजनी गटात युथ मध्ये चुरशीच्या लढतीत ७६ किलो स्नॅच ८८...

read more

मनमाड महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे दि . २१ जून हा जागतिक योग दिन राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त...

read more

लोकनेते तुकाराम पाटील यांची पुण्यतिथी महाविद्यालयात साजरी

  मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालय जमीन देणगीदार व माजी नगराध्यक्ष कै. लोकनेते तुकाराम पाटील यांची ३० वी पुण्यतिथी...

read more

छत्रे विद्यालयात विश्व योग दिन उत्साहात

केवळ एक दिवसापूरता योग न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग योग बनला पाहिजे. बुद्धी, पैसा या बरोबरच आपली शारीरिक सुधृदताही जीवनात महत्वाची आहे. ती वाढवण्याचा आज आपण संकल्प करूया! असे आवाहन...

read more

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये जागतिक ‘योग दिन’ साजरा.

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये जागतिक 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय प्रांगणावर शाळेतील सर्व विद्यार्थी,संस्थेचे सदस्य,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक व...

read more

नांदगांव येथे कमाका,जेटीके विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा

नांदगांव : मारुती जगधने येथील सौ कमलाबाई माणीकचंद कासलीवाल,व जगंन्नाथ ताराचंद कासलीवाल माध्यामिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक- 21 जून 2024, रोजी साजरा करण्यात आला येथील, जे.टी. कासलीवाल...

read more

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व २१ सूर्य नमस्कार अखंड पणे ४५ मिनिटात पूर्ण केली याची वल्डरेकाॅर्डस बुक आँफ इंडिया ने या योगाची नोंद...

read more

राशी भविष्य : २१ जून २०२४ – शुक्रवार

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची...

read more

आंतरराष्ट्रीय योग दिन दि.२१ जून २०२४

सम्पूर्ण विश्वामध्ये वृद्धी ,विकास,आणि शांती च्या प्रचारासाठी व वैश्विक बंधुभाव वाढवण्या साठी योगाभ्यास आवश्यक आहे.रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या...

read more

बघा व्हिडिओ-पूजा परदेशी ने पटकावले सुवर्णपदक

इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये जय भवानी व्यायामशाळेच्या पूजा राजेश परदेशी हिने ६४ किलो वजनी गटात सिनियर्स मध्ये चुरशीच्या लढतीत ७६ किलो स्नॅच ९५ किलो क्लीन...

read more