ऐतिहासिक पगारवाढ जाहीर करून देखील गेल्या महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून सुरु असलेले एसटी कर्मचार्यांचे आंदोलन काही केल्या संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे, कर्मचारी विलीकरनाच्या मागणीवर ठाम...
आधी अवकाळी, महापुर आणि आता खतांच्या वाढलेल्या दरांमुळे शेतकरी संकटात !
गेल्या काही महिन्यात अवकाळी पाऊस व महापुर यातुन कुठेतरी सावरत असताना ऐन रब्बी हंगामाची पेरणी तोंडावर असताना आता त्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला...
तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (CDS) बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन..
आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : ओबीसी प्रभागांतील निवडणूक स्थगित !
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. त्यापार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरील...
वीजबिलांचा नियमित भरणा हे ग्राहकांचे आद्यकर्तव्यच : महावितरण !
वीजबिल म्हणजे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा ठराविक किंवा निश्चित केलेला शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाही. वीजबिल म्हणजे ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे शुल्कच आहे. वीजजोडणी...
मध्य रेल ‘यात्री अॅप’ : वेळापत्रक आणि लाईव्ह स्टेटस दिसणार!
मध्य रेल्वेच्या 'यात्री मोबाइल अॅप'मध्ये मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक आणि लाईव्ह स्टेटस यांची माहिती नव्या वर्षात अर्थात जानेवारीमध्ये प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एक्सप्रेस ट्रेन जर उशिराने...
कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसास सानुग्रह सहाय्यला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित!
कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्यात बाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती...
ग्रीन हायड्रोजनवर चालवणार ट्रक, बसेस आणि कार : गडकरी !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजनवर बसेस, ट्रक आणि कार चालवण्याचा प्लॅन असल्याचं म्हटलं आहे. शहरातील सांडपाणी आणि घनकचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करता येईल, असं गडकरी...
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित : राज्याची डोकेदुखी वाढणार !
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतुन महाराष्ट्र सावरत असतानाच आता ओमिक्रान वेरिएंटने देशासमोर नवीन आव्हान उभे केले आहे. त्यातच कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनच्या दोन केसेस सापडल्यानंतर महाराष्ट्राची डोकेदुखी वाढलीय....
महापरीनिर्वाण दिनी सर्वांना अभिवादन करता येणार आहे – महापौर किशोरी पेडणेकर !
येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईत येतात. पण, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर...
