२० ऑक्टोंबर पासून राज्यातील विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणारी व्यवसायिक आणि पारंपारिक अभ्यासक्रमांची सर्व वरिष्ठ महाविद्यालय सुरू होणार आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल...
फोर्ड कंपनीचे बंद होत असलेले प्रकल्प टाटा समूह घेणार ..
चेन्नईत असलेले फोर्ड कंपनीचे प्रकल्प टाटा समूह खरेदी करण्याची शक्यता आहे यासंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॉलिन यांची टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंदशेखर यांनी भेट घेऊन चर्चा केली....
शिवसेनेत गेलेल्या भाजपा च्या बंडखोरांची घरवापसी ….
जळगाव - भाजपमधून बंडखोरी करणारे ११ नगरसेवकांनी पुन्हा घरवापसी केली. महापौर निवडणुकीत जवळपास २७ नगरसेवक शिवसेनेबरोबर गेले होते. या अगोदर ३ जण परत आले आहेत. आता घरवापसी करणा-या नगरसेवकांची संख्या १४...
रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी : पालकमंत्री छगन भुजबळ
तालुक्यांतील वाढती रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृतीसह ‘कवच-कुंडल’ मोहिमेत लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात यावी, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व...
भाजपा करणार राज्यव्यापी पर्यावरण रक्षक पंधरवाड्याचे आयोजन !
महाराष्ट्र प्रदेश भाजपा तर्फे राजकारण करतांना सामाजिक जबाबदारी ची जाणीव ठेवून आगामी काळात पर्यावरण रक्षक पंधरवडा साजरा होणार आहे या भाजपा च्या पर्यावरण रक्षक पंधरवडा सामाजिक अभियान कार्यक्रम ची...
जळगावात भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांची घरवापसी ; महाजनांची खेळी
भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये घरवापसी केली. सुरेश सोनवणे, शोभा बारी आणि हसीना बी शेख हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करते झाले.काही...
आशिष मिश्रा याला अखेर अटक….
सध्या देशात गाजत असलेल्या लखीमपुर खीरी येथे झालेल्या घटनेचा मुख्य आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यास उत्तर प्रदेश पोलिसांनी काल रात्री अटक केली आशिष मिश्रा याने शांततेच्या...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे लोकार्पण..
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला सेनेसह भाजपच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. केंद्रीयमंत्री नारायण राणे व...
राज्यातील निवासी डॉक्टरांना सरकारकडून दिवाळी भेट !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसमवेत बैठक घेऊन त्यांच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. कोरोना रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका...
काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीच्या ताकदीची गरज – नाना पटोले
‘काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून देशाची लोकशाही व संविधान हे काँग्रेसच वाचवू शकते. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष संघटना बळकट झाली पाहिजे. राज्यात काँग्रेस पक्षाला...
