loader image

ॲक्शन सीन शूट करतांना बिग बी जखमी

महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे.हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अमिताभ बच्चन यांचा...

read more

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार...

read more

कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा नावलौकिक वाढवून देशासाठी पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेतले जात नसल्याचा मुद्दा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधीमंडळाच्या सभागृहात...

read more

सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावरील मंदिरात दानपेटीतून चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला मारला आहे. विशेष...

read more

1 एप्रिलपासून सोने दागिन्यांवर हॉलमार्किंग आणि HUID अनिवार्य – सरकारने जारी केला आदेश

सोने आणि दागिन्यांची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली असून ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की 31 मार्च 2023 नंतर HUID हॉलमार्किंगशिवाय सोने आणि दागिने विकले जाणार नाहीत....

read more

येत्या दोन महिन्यांत राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार – ना.गिरीश महाजन

शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी राज्यात पुढील दोन महिन्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती सभागृहात दिली. या भरतीबाबतची तयारी...

read more

बारावीच्या गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – अनुराधा ओक

बारावीचा आज पेपर फुटला नसल्याने पुन्हा गणिताची परीक्षा होणार नाही, असे बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काल बुलढाण्यात सकाळी गणिताचा पेपर सुरु झाल्यानंतर अर्धा तासात व्हायरल झाला होता....

read more

मनमाडला शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न – ८५ स्पर्धकांचा सहभाग

नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने श्री.अफजलभाई समीर शेख,अविनाश चोपडे यांच्या पुढाकाराने ए.के.फिटनेस आयोजित सिनियर रेल्वे इन्स्टिट्यूट ,मनमाड येथे झालेल्या भव्य जिल्हास्तरीय...

read more

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

मनमाड रेल्वे स्थानकाहून नाशिक कडे जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे गाडीच्या एका डब्यातील खालील भागातून अचानक धूर निघू लागल्याने एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले....

read more