loader image

ऊर्जामंत्र्यांची मध्यस्थी सफल – वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. आज उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३२ संघटनांशी चर्चा केली, त्यानंतर कर्मचारी संघटना प्रतिनिधी...

read more

राज्यभरातील कर्मचारी आज रात्री पासून जाणार संपावर

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार असून खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली...

read more

काय झाडी,काय डोंगार फेम आमदार शहाजी बापू पाटील यांचा नवीन लूक – एकदम ओके हाय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पॉप्युलर नेते म्हणून ओळख असणारे शहाजीबापू पाटील हे आता नवीन रूपात समोर येत आहे. बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमातील पंचकर्म उपचार घेतल्यानंतर आता नऊ किलो वजन कमी करून...

read more

रशिया – युक्रेन युद्ध आणि चीन वरील कोरोना संकट ; जगातील एकतृतीयांश भागाला बसू शकतो मंदीचा फटका – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचे भाकीत

जगातील एकतृतीयांश भागाला २०२३ ह्या वर्षी मंदीचा फटका बसू शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी दिला आहे. अमेरिकेलाही झळ बसेल पण अर्धेअधिक...

read more

टाटांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या मेसेज ची ही आहे सत्यता

सोशल मीडीयामध्ये अनेक उलट सुलट बातम्या त्यामधील सत्यता न पडताळता झपाट्याने शेअर होत असतात. सध्या सोशल्ल मिडीयात अशीच वायरल होणारी एक पोस्ट म्हणजे ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त...

read more

सीबीएसई बोर्डाची दहावी व बारावीची लेखी परीक्षा जाहीर

सीबीएसई बोर्डाची दहावी,बारावी लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 15 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरूवात होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दरम्यान सविस्तर वेळापत्रक बोर्डाने अधिकृत...

read more

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. त्या 100 वर्षांच्या होत्या. अहमदाबाद मध्ये त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात त्यांची प्रकृती खालावल्याने दाखल करण्यात...

read more