मुंबई/नाशिक, दि. २३ऑगस्ट २०२२:- ऊर्जा खात्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले श्री विश्वास पाठक यांची महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी अंतर्गत असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांवर...
१८ तोळे बनावट सोने देऊन सोनाराची केली ६ लाखाची फसवणूक
सोन्याचा मुलामा असलेलं बनावट सोनं खरं भासवत सोनारालाचं फसवल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.धरणगाव शहरातील धरणी चौकातील एका सोनाराला बनावट सोनं गहाण ठेवण्याच्या नावाखाली चक्क ६ लाखाला गंडवल्याने...
मराठा विद्या प्रसारक समाज निवडणूक २०२२ – २०२७ : प्रगती व परिवर्तन पॅनल चे उमेदवार जाहीर
नांदगाव मराठा विद्या प्रसारक समाज पंचवार्षीक निवडणूक श्रीमती निलीमाताई पवार यांच्या पॅनल चे उमेदवार प्रगती पॅनल अध्यक्ष- डॉ. सुनील उत्तमराव ढिकले सभापती- माणिकराव माधवराव बोरस्ते सरचिटणीस -...
मीटर रिडींग एजन्सीजवर कारवाईचा बडगा,अचुक बिलांचे प्रमाण वाढले
मुंबई/नाशिक,दि.१९ ऑगस्ट २०२२: मीटर रिडींगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीजच्या कामांचे मुल्यांकन करीत त्यांच्यावर धडक कारवाईचा बडगा उगारताच वीज मीटरच्या रीडिंगच्या अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३...
(बघा व्हिडीओ) बोरीवलीत चार मजली इमारत कोसळली
बोरीवलीत चार मजली इमारत कोसळली
वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास करता येणार
वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास करता येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही घोषणा करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री...
डॉ. वानखेडे वि.अ. यांना (ISTE) चा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार.
चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संचलित श्री एच एच जे बी पॉलीटेक्नीकचे प्राचार्य डॉ. विशाल अशोक वानखेडे यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्युकेशन (ISTE) या राष्ट्रस्तरावरील...
६०८ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच सरपंच पदाची सार्वत्रिक निवडणूक अखेर जाहीर झाली असून १८ सप्टेंबर २०२२ रोजी ही निवडणूक होणार असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. थेट जनतेतून यंदा सरपंच...
वऱ्हाडी बनत आयकर अधिकाऱ्यांची धाड : जालन्यातील व्यावसायिकाकडून ३९० कोटी जप्त
महाराष्ट्रातील जालन्यात स्टील कंपन्या आणि खासगी व्यवसायिकांवर आयकर विभागाने छापेमारीची कारवाई करत तब्बल 390 कोटी रुपयांचं घबाड जप्त केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार,...
सावधान ! आता महावितरणची वीजचोरांवर करडी नजर ; ३ महिन्यात १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस
नाशिक : वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे त्यामुळे महावितरणने वीजचोरी...
