loader image

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे घ्याव्यात ; राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात याचिका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेण्यात याव्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. आज दिल्लीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुण्याचे...

read more

रिझर्व्ह बँकेने वाढविलेल्या रेपो दराचा सर्वसामान्यांना फटका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो दर वाढीच्या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसत आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक आणि खाजगी बँकांसह गृहनिर्माण वित्त कंपन्याही व्याजदरात वाढ करत आहेत....

read more

शिंदे – फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर

राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी तब्बल ४० दिवसांनी पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली....

read more

व्हॉट्सअपचे नवीन फीचर : आता दोन दिवसानंतर ही करता येणार मेसेज डिलीट

व्हॉट्सॲप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअप चॅट अतिशय वैयक्तिक मानले जाते. त्याचे वैयक्तिक व्हॉट्सअप चॅट कोणी पाहावे असे कोणालाच वाटत नाही. काही वेळा वैयक्तिक गप्पा लीक झाल्यामुळेही अडचणी...

read more

तारीख ९ ..शिंदेगटाचे मंत्री ९..भाजपाचे मंत्री ९ ;आगळा वेगळा मुहूर्त साधत अखेर मंत्रिमंडळ विस्तार

राज्याचा 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला असून आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा...

read more

उद्या होणार मंत्रीमंडळ विस्तार ; आमदार सुहास कांदेंची लागणार वर्णी ?

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर शिंदे सरकारला मुहूर्त सापडला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...

read more

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली

कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध...

read more

राज्यातील १ कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर बसविणार

मुंबई/नाशिक, दि.७ ऑगस्ट २०२२:- राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेत महावितरणद्वारे १ कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर...

read more

हर घर तिरंगा, महावितरणच्या प्रत्येक वीजबिलावर तिरंगा

मुंबई, दि. ०७ऑगस्ट, २०२२:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला साथ देत आहे. यामधे महावितरणही मागे नाही....

read more

निवडणूक आयोगाचा निर्णय : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित...

read more