शिवसेनेचे वरिष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी ते सकाळी बोलले आणि परवानगी घेतली, त्यानंतरच एकनाथ शिंदेंच्या समर्थनाचा...
श्री नेमिनाथ जैन तंत्रनिकेतनातील प्रथमेश गांगुर्डे याचा “पॉवरलिफ्टिंग १०५ किलो वजनी गटात” प्रथम क्रमांक
चांदवड, येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निकमध्ये अध्ययन करत असलेल्या द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी प्रथमेश गांगुर्डे याने राज्य स्तरावर...
डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक
नाशिक : प्रतिनिधी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथील सुप्रसिद्ध सांध्येप्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ञ् डॉ प्रणित सोनावणे यांनी मे महिन्यात "बायो इंटॅक्ट " या तंत्रज्ञानामुळे ५०...
(बघा व्हिडिओ)राज्यपाल कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त विधान : विरोधकांची कारवाईची मागणी
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलेआहे. त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केला आहे असे म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. ...
सरपंच पदाची निवडणूक होणार थेट : ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा...
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे शनिवारी मनमाडमध्ये
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे शनिवार दिनांक ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजता मनमाड शहरातील एकात्मता चौकात येणार असून त्यांचे भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात येणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी घेतलेल्या...
ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद !!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ऑगस्ट महिन्यातील बँक सुट्टयांची घोषणा केली आहे.ऑगस्ट महिन्यात तब्बल बारा दिवस बंद राहतील. ७ तारीख रविवार, ९ तारीख मोहरम, ११ ऑगस्ट रक्षा बंधन, १३ ऑगस्ट दुसरा शनिवार, १४...
ओबीसी आरक्षण शिवाय होणार नगरपरिषद निवडणूक ?
नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहे. आता ज्या ठिकाणी नगर परिषदांची निवडणूक जाहीर झाली आहे अशा ठिकाणी ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम...
येवला युवासेनेेच्या कार्यकर्त्यांचा शिंदे सरकार ला पाठिंबा
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील युवासेना कार्यकर्त्यांनी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. येवल्यात आजवर पक्षाला कधी बळ देण्यात आलेले नसले तरीही यापुढे मात्र नांदगाव प्रमाणेच...
महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेटून सदिच्छा व्यक्त केल्या
द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या महामहिम राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली आहे.पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपतींच्या कारकीर्दीत आपल्या प्रिय भारताची शान आणखी वाढेल,अशी खात्री आहे.महामहिम...
