राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला असून शरद पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल...
(बघा व्हिडीओ) ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील : छगनरावजी भुजबळ महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश
मनमाड - राष्ट्रवादीचे नेते तसेच समता परिषदेचे छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण लढ्याला आज अखेर यश मिळालेआज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय देऊन ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल,...
भारताचा २०० कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा : बिल गेट्स यांनी केली प्रशंसा
भारताने कोरोना लसीकरणामध्ये विक्रम केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात भारताने 200 कोटी लसींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल जगभरात भारताचं कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता बिल गेट्स...
ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार:दोन आठवड्यांमध्ये निवडणुकीचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी...
ग्राहकांनी मीटरचे फोटो / रिडींग पाठविण्याचे महावितरणचे आवाहन
अचूक देयकासाठी महावितरणची सुविधा
महावितरणच्या नाशिक व मालेगाव मंडलात मुसळधार पाऊस, पूर वा कुठल्याही कारणास्तव ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडींग घेण्यासाठी मीटर रीडर पोहचणे शक्य न झाल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या सर्व...
आजादी का अमृत महोत्सवातंर्गत
‘उज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सव
नाशिक/ मुंबई, दि. १८ जुलै २०२२ : आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत "उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर @2047" हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व महाराष्ट्रातील...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली नवीन कार्यकारीणी : शिंदे गट आणि शिवसेनेत पुन्हा जुंपणार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला असून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे....
शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवरची फूट ;शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात ? उद्या घेणार पंतप्रधानांची भेट
शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आता खासदारही त्याच मार्गावर असल्याचं दिसत आहे. शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट उद्याच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे 12 खासदार...
संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे पहिले शिष्य ह.भ.प. परमपूज्य जगन्नाथ बाबा कासार ह्यांचे निधन
नांदगाव : संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे पहिले शिष्य ह.भ.प. परमपूज्य जगन्नाथ बाबा कासार राहणार जातेगाव यांना रविवार दि. १८ जुलै रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी दिंडोरी येथील क्षीरसागर हॉस्पिटल...
शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखपदी प्रवीण नाईक यांची नियुक्ती !
शिवसेनेत शिंदे गटाच्या भूमिकेनंतर जिल्ह्यात शिवसेने च्या दोन्ही आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर शिवसेना पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील संपर्कप्रमुख,जिल्हाप्रमुख यांच्या...
