गेल्या १० दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या...
आसाम पूरग्रस्तांना शिंदे समर्थक आमदारांकडून ५१ लाखाची मदत : एकनाथ शिंदे यांचे ट्विट
आसाममधील गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांकडून आसाममधील पूरग्रस्तांना मदतीची घोषणा केली असून त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे. शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे...
बहुमत सिद्ध करा : राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश
मंगळवारी रात्री राज्यातील भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय पटलावर घडामोडींना वेग आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
राज्यात लवकरच पोलीस भरती ; ठाकरे सरकारचा निर्णय
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दुसरीकडे ठाकरे सरकारने आता भरती रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने राज्यात सन...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन केले आहे. शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनोजय महाराष्ट्र ! आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून...
सत्तांतर नाट्यात शिंदे गटाला दिलासा ; पुढील सुनावणी ११ जुलैला
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला असून शिंदे यांच्यासह ठाकरे सरकार मधील ५० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढत...
आता मंत्री उदय सामंत सुद्धा नॉट रीचेबल ; शिवसेनेला आणखी एक धक्का
एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. आता मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाल्याचे वृत्त येत असून आज सकाळपासून सामंत नॉट रिचेबल होते. त्यानंतर उदय...
महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध
शिवाय तब्बल ३३ लाख नवीन मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु
मुंबई/नाशिक, दि. २५ जून २०२२: सध्या महावितरणकडे नवीन वीजमीटरचा कोणताही तुटवडा नाही व पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. मीटर उपलब्धतेसाठी महावितरणने केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे येत्या सप्टेंबर...
अंकाई किल्ला – मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम प्रगतीपथावर : अनेक रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ रेल्वे विभागात अंकाई किल्ला-मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे विभागाकडून प्रगतीपथावर असून ह्या कामामुळे सदरील रेल्वे मार्गावर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २४ ते २९...
कृषिमंत्री दादा भुसे शिंदे गटात
राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय भूकंपाने आघाडी सरकार जाणार की राहणार हा महत्वाचा प्रश्न असून शिवसेनेकडून अजूनही आमदारांना परत येण्याची साद घातली जात आहे. या सर्व घडामोडींच्या...
