loader image

(बघा व्हिडीओ)एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत मनमाड च्या शुभम आचपळे याने पटकाविले सुवर्णपदक

कजाकिस्थान येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पीयन कुस्ती स्पर्धेत मनमाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जिमखाना कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू शुभम हरी अचपळे ह्या युवकाने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक...

read more

महाविकास आघाडी सरकार कोसळणार ? राऊतांचे सरकार बरखास्तीचे ट्विट ने खळबळ

शिवसेना पक्ष पातळीवर बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यात सातत्याने अपयश हाती येत असल्याने व बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल ४० आमदारांचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीची दखल...

read more

(बघा व्हीडीओ) सुरत येथून गुवाहाटी येथे प्रस्थान करण्यापूर्वी मंत्री एकनाथ शिंदे आणि सोबत असलेले आमदार

विधानपरिषद निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर शिवसेनेचे मंत्री ना.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत तब्बल ३६ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याच्यासोबत...

read more

शिवसेना आणि बाळासाहेबांची विचार यांपासून कदापिही फारकत घेणार नाही : एकनाथ शिंदे

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री आणि आमदार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून काल दिवसभर सूरत येथे असलेले शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या...

read more

महाराष्ट्रात राजकीय भूकंप?

राज्यसभेच्या निवडणुकी पाठोपाठ काल झालेल्या विधान परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी च्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला तर भाजपाचे प्रसाद लाड हे विजयी झाले. ह्या निकालानंतर...

read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार ; लांबणीवर पडण्याची शक्यता ?

कोरोना महामारी व त्यानंतर ओबीसी आरक्षण आणि ईम्परिकल डाटा मुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मतदार याद्यांच्या नवीन...

read more

अग्निपथ योजना विरोधामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द ; प्रवाशांचे हाल

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये संतप्त आंदोलकांनी तब्बल १२ रेल्वे जाळल्या आहेत.जाळपोळीचे हे लोण आता १३...

read more

आता मतदार ओळखपत्र देखील आधाकार्डशी लिंक करावे लागणार

केंद्र सरकारने मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. पॅनकार्डसोबत आधार लिंक करणे अनेक दिवसांपासून सरकार सांगत असून आता मतदार ओळखपत्राशीही आधार लिंक करणं आवश्यक असणार आहे...

read more

वीजबिल भरणा संदर्भात आपणास मेसेज आला असेल सावधान

तुमच्या कामाची आणि अत्यंत महत्त्वाची तुम्हाला सतर्क करणारी बातमी आहे. तुम्हाला जर वीजबिल भरण्यासाठी मेसेज आला असेल तर सावध व्हा. कारण, वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट मेसेज पाठवून संपर्क...

read more

दहावी बारावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरलेत. त्यांच्यासाठी आता पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या...

read more