loader image

उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि....

read more

जैन समाजाच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालनात बैठक संपन्न

जैन समाजाच्या विविध मागण्यांबाबतची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या मंत्रालयातील दालनात संपन्न झाली. यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.सदर...

read more

आमदार कांदे यांनी निवडणूक याचिका दाखल करावी : उच्च न्यायालयाचे निर्देश

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत नांदगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे मत अवैध ठरविण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेचे...

read more

“अग्निपथ” योजना देणार तरुणाईला देशसेवेची संधी !

भारतातील तरुणांना आता चार वर्षांसाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार असून भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची 'अग्निपथ योजना' जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या...

read more

विधानपरिषद निवडणूक चुरशीची होणार ; १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपच्या विजयी डावपेच सफल झाल्यानंतर विधान परिषदेसाठी समीकरण तापलं आहे. विधान परिषद बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. अपक्ष उमेदवार...

read more

आता रक्तदान करा आणि घ्या व्हीआयपी दर्शन सुविधेचा लाभ : साई संस्थानचा निर्णय

रक्तदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी आणि नियमित रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. साईबाबांच्या शिर्डीत मध्ये सुध्दा वर्षाकाठी साधारण १५ हजार...

read more

कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक !

COVID 19 मध्ये कोरोनामुळे आई किंवा वडिलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी भारतीय जैन संघटना दत्तक घेणार आहे. याची नावनोंदणी सुरू असून पुणे येथील वाघोली प्रकल्पात...

read more

निवडणूक आयोगाच्या चुकीच्या व एकतर्फी निर्णयाच्या विरोधात आमदार कांदे यांची हायकोर्टात याचिका

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकमध्ये शिवसेनेचे नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात...

read more

मनमाडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा ; आकांक्षा किशोर व्यवहारेने पटकावले आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक

मनमाड : ( योगेश म्हस्के) मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये मनमाड येथील गुरू गोविंद सिंग हायस्कुल व जय भवानी व्यायामशाळेची आकांक्षा किशोर व्यवहारे हिने...

read more

मनमाड नगरपालिका प्रभाग आरक्षण सोडत सोमवार १३ जून रोजी

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीची तयारी सुरू झाली असून ३,४ दिवसांपुर्वीच मनमाड नगरपरिषद निवडणूक प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि...

read more