मुंबई – राज्यसभेच्या सहा जागांसाठी प्रथमतः एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले असून शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचे...
राज्यसभा निवडणूक :आमदार कांदेसह दोन मते वैधच, निवडणुक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळला
आज पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची सर्व मते वैध ठरली असून ना.ठाकूर,ना.आव्हाड आणि आमदार कांदे यांच्या मतांवरील आक्षेप निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळला. ही तिन्ही मते बाद करावी अशी मागणी...
आता जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन !
जिल्हा परिषद शाळांमधील दोन लाख प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार असल्यामुळे कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी...
१३ जूनला जाहीर होणार नगरपालिका वॉर्ड आरक्षण तेही ओबीसी आरक्षणाशिवाय !
महापालिकांपाठोपाठ आता राज्यातील २१६ नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील वॉर्डांचे आरक्षण हे ओबीसी आरक्षणाशिवायच करण्यात येईल यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी...
१५ जून पासून वाजणार शाळेच्या घंटा !
नवीन शैक्षणिक वर्ष १३ जून रोजी की १५ जून रोजी सुरू होणार याबद्दल सर्वांच्याच मनात संभ्रमावस्था होती. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून त स्पष्ट करण्यात आले असून राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये...
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्याने तब्बल पावणे सात कोटी वेळा केला प्रभू श्री रामाचा जप (बघा व्हिडियो)
शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून एका कट्टर शिवसैनिकाने २०१३ पासून तब्बल ६ कोटी ७५ लाख वेळा प्रभू श्री रामाचे नामस्मरण करत आपल्या वहीत नोंद केली आहे. जालना जिल्ह्यातील पांघरी येथील या...
कला क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल श्री देविदास शिवराम हिरे यांचा गौरव
इंडिपेंडंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी टीचर्स युनियन महाराष्ट्र राज्य( इस्तू) तर्फे नवव्या वर्धापन दिनानिमित्त कलाक्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल कलाशिक्षक श्री. देविदास शिवराम हिरे (नूतन...
बारावीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता...
माझी वसुंधरा अभियान : सलग दुसऱ्यांदा शिर्डी साई मंदिर ने पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले शिर्डीचे साईमंदिर माझी वसुंधरा अभियानात सलग दुसऱ्यांदा राज्यात अव्वल ठरले आहे. माझी वसुंधरा अभियानात शिर्डी देवस्थानाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले असून राज्यातील...
जागतिक युथ स्पर्धेसाठी आकांक्षा किशोर व्यवहारेची भारतीय संघात निवड तर तृप्ती पाराशर हिची मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय युथ स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड
जागतिक युथ स्पर्धेसाठी आकांक्षा किशोर व्यवहारे ची भारतीय संघात निवड व महाराष्ट्रातील पहिलीच वेटलिफ्टिंग ची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर हिची पुन्हा एकदा मेक्सिको येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय...
