loader image

10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज घेतलेल्या पत्रकार...

read more

५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मध्य रेल्वेचा पुन्हा मेगाबलॉक !

1) 12071/72 मुंबई -- जालना -- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, दि. 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी दोन्ही दिशेने धावणार नाही, ती रद्द केली जाईल. 2) 12109/10 मुंबई -- मनमाड -- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस,दि.5 आणि 6...

read more

अर्थसंकल्प २०२२ – ठळक मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला - त्यामध्ये देशातील जनतेसाठी कोणत्या महत्त्वाच्या सुविधा आणि योजनांची घोषणा करण्यात आली आहे  अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी...

read more

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या इतिहासातील काही रंजक तथ्य!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग चौथ्यांदा निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाशी निगडीत काही रंजक तथ्यही...

read more

सावधान : वाहनांवर राजमुद्रा लावणे पडू शकते महागात !

आपल्या वाहनांवर राजमुद्रा चिन्ह वापरण्याचे अधिकार राष्ट्रपती, राज्यपाल यांनाच आहेत. आमदारांनी राजमुद्रेचा वापर करू नये, त्यांना राजमुद्रा वापरण्याचा घटनात्मक अधिकार नाही, असा निर्णय शासनाने घेतला...

read more

मनमाड लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : परप्रांतीय चोरट्यास मुद्देमालासह अटक

रांजणगाव (जिल्हा पुणे) एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी धावत्या रेल्वे गाडीत संशयित आरोपी पळून जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. रेल्वे...

read more

स्मार्ट मीटरमुळे ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार – श्री.विजय सिंघल

आज देशभरातील बहुतांश वीज कंपन्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवेत सकारात्मक बदल करत आहेत. याचाच भाग म्हणून वीज वितरण कंपन्यांनी स्मार्ट मीटरचा वापर वाढवल्यास ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार असून...

read more

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांचे निधन !

मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. पुणे येथील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा...

read more

आता किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध होणार…!

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला आहे. एक हजार पेक्षा...

read more

…….चर्चा फक्त “मोदी” लुकचीच !

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींचा पेहराव हासुद्धा चर्चेत असतो. यावेळी त्यांनी डोक्यावर टोपी आणि गळ्यात घातलेला टॉवेल दोन राज्यांची खास अशी ओळख आहे. मोदींनी घातलेली टोपी...

read more