देशात जसजसे कोरोना (covid - 19) आणि नवीन व्हेरीएंट ओमिक्रोनच्या रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असून त्यावर उपाययोजना आखत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे ठरवले आहे....
‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते, पुरोगामी विचारवंत प्रा. एन डी पाटील यांचं निधन
ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे आज वृद्धापकळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी...
कोरोना-ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्याची अध्यापकभारतीची मागणी
कोरोना व ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन करत सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन कामकाजाच्या धर्तीवर शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्यात यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक...
पगाराच्या रकमेपोटी दिली ९१००० ची चिल्लर !
अमेरिकेतील एका कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या बॉस ने हेतुपुरस्सर त्रास देण्यासाठी अवलंबलेल्या मार्गाची संपूर्ण जगात चर्चा होत आहे. झाले असे की कर्मचारी आणि मालकामध्ये वाद झाले आणि...
होर्डिंग्ज लाऊन तो शोधतोय बायको !
लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. " मला अरेंज मैरेज पासून वाचवा" अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या...
डॉ. नरेश गिते महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) पदी रुजू
महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी (दि. १३) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये औरंगाबाद प्रादेशिक...
इच्छा मरणाला परवानगी द्यावी…..बघेल यांचे राष्ट्रपतींना पत्र!
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छा मरणाला परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचे वडील नंदकुमार बघेल अनेकदा...
आता आस्थापनांच्या पाट्या “मराठी” तच : राज्य सरकार चा महत्त्वपूर्ण निर्णय !
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ' महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरी व सेवाशर्ती चे नियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून...
लोकशाही पद्धतीने उमेदवाराची निवड : गोवा भाजपचा अनोखा प्रयोग !
गोवा विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून नवीन धोरण राबविण्यात आले आहे. यासाठी दोन इच्छूक उमेदवार असतील तर त्या इच्छुक उमेदवार निवडीसाठी भारतीय जनता पक्षाकडून तेथील सर्व बुथ प्रमुख, शक्ती...
इच्छा मरणाला परवानगी द्यावी….. बघेल यांचे राष्ट्रपतींना पत्र
छत्तीसगढ चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ माजली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचे वडील नंद कुमार बघेल...
