भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्य़ा नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर 19 टीमने...
आशियाई हॉकी चॅम्पियनशिप : विजेतेपदासाठी भारतीय हॉकी संघ उत्सुक !
टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक जिंकल्यानंतर भारतीय पुरुषांचा हॉकी संघ पहिल्यांदाच हॉकीच्या रणांगणात उतरणार आहे. आशियाई चॅम्पियन्स करंडक या मानाच्या हॉकी स्पर्धेला उद्यापासून बांगलादेश येथील ढाक्यात...
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का : रोहित शर्माला दुखापत !
26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्या अगोदरच भारताचा उपकर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा याला दुखापत झाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आफ्रिके विरुद्ध कसोटी आणि एकदविसीय...
मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी!
मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे 3 ते 6 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनिअर व सीनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंनी ऐतिहासिक यश संपादन केले. महाराष्ट्रातील 19...
नॅॅशनल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मनमाड येथे सत्कार !
हरियाणातील सोनीपेठ येथे झालेल्या युथ गेम फेडरेशन ऑफ इंडिया नॅॅशनल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मनमाड येथे सनी फसाटे व परेश राऊत यांनी सत्कार केला. * सत्कारार्थी खेळाडू, क्रीडा...
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचा ३-० ने विजय !
भारताच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड संघाला भारतीय संघाने ३ टी-२० सामन्याच्या मालिकेत ३-० ने पराभूत करीत क्लीन स्वीप दिला आहे. काल झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 73 धावांनी...
खेलरत्न पटकावणारी पहिली महिला क्रिकेटर : मिताली राज!
क्रीडा क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा मनाला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यंदा महिला क्रिकेट मध्ये आपली वेगळी छाप टाकत संपूर्ण क्रिकेट विश्वात भारताचे नावलौकिक वाढविणाऱ्या मिताली राज देण्यात...
भारतीय महिला खेळाडूचा ऑस्ट्रेलियात धमाका, अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस, 10 चेंडूत अर्धशतक!
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी धुमाकूळ घातला आहे. 6 नोव्हेंबरला, हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी तुफानी फलंदाजी करत मेलबर्न रेनेगेड्स...
पाकिस्तानच्या विजयाचे स्टेटस लावणारी शिक्षिका निलंबित !
टी२० विश्व चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानमधील उदयपुर जिल्ह्यातील खेलगाव येथील नीरजा मोदी शाळेतील एका महिलेने " हम जीत गये " या आशयाचे स्टेटस लावले,...
आयपीएल 2022 मध्ये 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरणार!
आयपीएलच्या आगामी हंगामात म्हणजेच 2022 ला 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरणार आहेत. आयपीएल स्पर्धेतील नव्या दोन संघाच्या शर्यतीत अहमदाबाद, कटक, धरमशाला, गुवाहटी, इंदूर आणि लखनऊ या सहा शहरांची निवड...
