मेष :- मनातील संशय दूर सारावा. चिकाटीने कामे कराल. नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल. वृषभ :- स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात...
राशी भविष्य : २१ जानेवारी २०२३ – शनिवार
मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल....
राशी भविष्य : २० जानेवारी २०२३ – शुक्रवार
मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्तम स्थिती नोकरीत राहील. तूळ : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. धनू : काहींचा...
राशी भविष्य : १९ जानेवारी २०२३ – गुरुवार
मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको प्रवास शक्यतो टाळावेत. तूळ: व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र...
राशी भविष्य : १८ जानेवारी २०२३ – बुधवार
मेष :- मानसिक स्थैर्य जपावे. चटकन निराश होणे टाळावे. परिस्थितीतून मार्ग काढावा. वृषभ :- गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतो. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. मिथुन :- घरातील...
राशी भविष्य : १७ जानेवारी २०२३ – मंगळवार
मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील. मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काही कामे धाडसाने पार...
राशी भविष्य : १६ जानेवारी २०२३ – सोमवार
मेष: आजचा दिवस मनोरंजन व आनंद – प्रमाद करण्याचा आहे. मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. वृषभ – आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा...
राशी भविष्य : १५ जानेवारी २०२३ – रविवार
मेष: स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वृषभ – आज शारीरिक स्वास्थ्य,...
राशी भविष्य : १४ जानेवारी २०२३ – शनिवार
मेष : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील. वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. एखादी गुप्त वार्ता समजेल. मिथुन : तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल....
राशी भविष्य : १३ जानेवारी २०२३ – शुक्रवार
मेष : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तूळ: गुरुकुपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्याति्मक प्रगती होईल. वृषभ : जोडीदाराची अपेकि्षत साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय...
