मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको प्रवास शक्यतो टाळावेत.
तूळ: व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृशि्चक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मिथुन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
धन् : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल
कर्क : जोडीदाराची अपेकि्षत साथ लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
सिंह : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : हितशत्रूचा त्रास संभवतो. आरि्थक निर्णय मागीं लागतील
कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल
मीन : गुरुकुपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्याति्मक प्रगती होईल












