कुलशीलरक्षक,धर्मरक्षक,राजधर्मपालक,न्यायप्रिय,रयतेचा रक्षक,स्रीसन्मानक सम्राट,स्रीसन्मानप्रतिक,स्रीसंरक्षक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. अठरा पगड जातींना सामावून घेत स्वराज्य...
एच.ए.के.हायस्कूल,मनमाड मध्ये इ. १o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर.
मनमाड : इयत्ता १o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 1376 एच.ए.के.हायस्कूल, मनमाड या केंद्रात १) एच.ए.के हायस्कूल,मनमाड - परीक्षा बैठक क्रमांक D064269 ते DO64645 २)...
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा
ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात पार पडला . समारंभाच्या अध्यक्षस्थानी...
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात रविवार दिनांक 16/02/ 2025 रोजी संकष्ट चतुर्थी (माघ कृष्ण चतुर्थी) निमित्त...
मनमाड महाविद्यालयात माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात...
मनमाड महाविद्यालयात हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे हुतात्मा दिन व महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम...
मनमाड महाविद्यालयात विविध डेज व स्पर्धां संपन्न
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध डेज व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात...
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक...
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले .यावेळी उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे . विश्वस्त धनंजय...
राशी भविष्य : २२ जानेवारी २०२५ – बुधवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे...

