loader image

राशी भविष्य : १४ ऑगस्ट २०२३ – सोमवार

मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल....

read more

पाटोदा येथे पालखेड धरणातून पोहचलेल्या पाण्याची मनमाड शिवसेनेकडून पाहणी

पावसाळ्यात मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळघटल्यामुळे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पालखेड धरणातील आरक्षित पाण्याच्या आवर्तनाची मागणी केली होती त्यानुसार पाणी सोडण्यात आले होते...

read more

१५ ऑगस्ट रोजी आमदार कांदे यांच्या उपस्थितीत होणार सिद्धी क्लासेस गुणगौरव २०२३

मनमाड शहरातील नामवंत अशा सिद्धी क्लासेसचा विद्यार्थी गुणगौरव 2023 सोहळा १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सुहास अण्णा कांदे हे उपस्थित राहणार...

read more

मनमाड शिवसेना संपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त अभिवादन

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित प्रतीमेस अभिवादन करण्यात आले. युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांच्या...

read more

फलक रेखाटन – महाराणी, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर

🛑 फलक रेखाटन 🛑 दि.१३ ऑगस्ट २०२३ महाराणी,पुण्यश्लोक , अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन! - फलक रेखाटन - देव हिरे.(कलाशिक्षक,'शिक्षण मंडळ भगूर' संचालित,नूतन...

read more

राशी भविष्य : १३ ऑगस्ट २०२३ – रविवार

मेष - काहींना अचानक धनलाभाची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल. वृषभ - आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मिथुन - आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. कर्क - काहींना...

read more

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा सरळसरळ लोकशाही स्वातंत्र्यावर घाला असून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी...

read more

नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवरील पोखरी येथे गोमांस जप्त

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरापासून जवळच असलेल्या छत्रपती संभाजीनगर रोड वरील पोखरी फाटा येथे गोमांस, वाहतुक करणारा  टेम्पो पकडला असून त्यातील १५०० किलो गोंंमास जप्त करण्यात आले आहे. यामध्ये...

read more

महामाया महिला मंडळ, बुद्धवाडीच्या अध्यक्ष पदी सौ.आम्रपाली निलेश वाघ

मनमाड - बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षपदी आम्रपाली निलेश वाघ तर सचिवपदी चंद्रकला दिवाकर एळींजे यांची एकमताने निवड करण्यात आले. कपिल वस्तू बुद्ध विहारात संपन्न झालेल्या बैठकीत यंदा...

read more

मनमाड नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज मनमाड नगर परिषदेच्या कार्यालयात भारतीय स्वातंत्र्यात आपले बलिदान देणाऱ्या दिवंगत स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांचा...

read more