२१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून ओळखला जातो. शरीर,मन आणि आत्मा यांना एकत्रित आणून मोक्षाची किंवा मनःशांती ची अत्युच्च पातळी गाठणे म्हणजे 'योग ' अशी योगाची आधुनिक व्याख्या केली जाते. योग...
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न
दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर( क्रमांक 7 ) घेण्यात...
मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. अश्विनी खैरणार यांची बिनविरोध निवड
सोमनाथ घोगांणे नांदगाव प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अश्विनी मुकुंदा खैरनार यांची बिनविरोध निवड झाली..आवर्तन पद्धतीने ठरल्यानुसार चित्रा मधुकर इघे...
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान
मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक या महाविद्यालयास 'स्वायत्त दर्जा' प्रदान करण्यात आला असून यासंदर्भात सावित्रीबाई...
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद
मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व पुतण्या द्वारकेश पारिक यांच्यावर झालेल्या प्राणघातक, भ्याड हल्याच्या निषेधार्थ बुधवार दि.18/06/2025...
समता ब्लड बँक नाशिकच्या वतीने जागतिक रक्तदाता दिवस उत्साहात साजरा
रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या देवाज् हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून समता ब्लड बँक मोठे सामाजिक कार्य करीत आहे. समता ब्लड...
छत्रे विद्यालयाचा ९७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
** मनमाड चे भूषण असलेल्या छत्रे विद्यालयाचा ९७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.प्रास्ताविक सौ. देसले यांनी केले....
रा. स्व. संघ मनमाड जनकल्याण प्रकल्प समिती बैठक संपन्न
मनमाड - रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक चे कार्यवाह शैलेश पंडित, सह कार्यवाह मदन भंदुरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मनमाड जनकल्याण प्रकल्प समिती ची बैठक...
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.
मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड येथे प्रथमच एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. मा.नगराध्यक्ष मा.राजाभाऊ...
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त
मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात झालेल्या धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांना यश आले...
