याप्रसंगी 1008 श्रीफळांनी श्रीराम या नावाची आरास काढण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक,महाराष्ट्र केट चे सचिव कल्पेश बेदमुथा ,मनमाड शहर केट अध्यक्ष चेतन संकलेचा,...
बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष
मनमाड शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे विद्यालयात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सीतालक्ष्मी सभागृहात भव्य दिव्य अशी श्रीराम सहस्त्रनाम जप कलाकृती ही रांगोळी काढण्यात आली असून ही...
फलक रेखाटन – श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा – देव हिरे सर
दि.22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विराजमान होत आहे.अवघा देश श्रीराममय झालाय. भक्तिभावाने रामलला चे स्वागत करण्यासाठी देश विदेशातून भाविक अयोध्येत एकवटले आहेत. घरोघरी...
बघा व्हिडिओ – मनमाडच्या निंबस पॅकिंग कंपनीला आग – लाखोंचा माल भस्मसात
मनमाड - येथील नगरचौकी रोडवर असलेल्या माजी नगरसेवक सचिन दराडे यांच्या मालकीची निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत लाखोंचा पॅकिंग माल भस्मसात झाला आहे. मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच...
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई येथे आज सकाळी मनमाड च्या गिरी प्रेमी श्री राम भक्तांनी द्वार पूजन करून अंकाई किल्ल्यावर अयोध्या येथील...
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड चे महत्वपूर्ण गौरवास्पद योगदान देव,धर्म आणि राष्ट्र कार्याची स्वप्न पूर्ती ➖नितीन पांडे
मनमाड - सोमवार 22 जानेवारी 2024 (पौष शुद्ध द्वादशी )विश्वा तील सर्व हिंदू बांधवान साठी ऐतिहासिक पवित्र क्षण 1528 साली हल्लेखोर बाबर चा सरदार मिरबाकी याने प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मभूमी वरील मंदिर...
आमदार सुहास आण्णा कांदे यांना महानुभाव पंथाच्या वतीने”कर्तव्य परायण समाजविभूषण पुरस्कार” जाहीर
वितरण सोहळा होणार २३ जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा हिसवळ खुर्द येथील दत्त मंदिर आश्रमात सुरू असलेल्या श्रीमद्भभागवत कथा समारोप समारंभ या भव्य कार्यक्रमात दिनांक 23 जानेवारी सकाळी दहा वाजता...
देशाच्या विकासात स्त्रियांचे योगदान हे उल्लेखनीय आहे :- डॉ. भारती पवार
नांदगाव येथे महिला सबलीकरण सम्मेलन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार व भाजप प्रदेश महामंत्री श्री विजयजी चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.नांदगाव...
जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.
उमराणे:- जि.प. विद्यानिकेतन, देवळा येथे झालेल्या नमो चषक 2024 क्रीडा चषक अंतर्गत देवळा तालुकास्तरीय मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेत जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे येथील विदयार्थ्यांनींचा संघ...
नांदगाव येथे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा भाजपतर्फे सत्कार
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना श्री नरेंद्र व श्री देवेंद्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री नरेंद्र, श्री देवेंद्र...
