नांदगांव : मारूती जगधने आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून बोराळे ता. नांदगांव ग्रामपंचायतीस आधुनिक शवपेटी भेट देण्यात आली. बोराळे ग्रामपंचायत च्या सरपंच सौ अश्विनी पवार यांच्या मागणीनंतर शीत...
श्रीराम अक्षदा कलक्ष यात्रा नांदगाव येथे मोठया उत्साहात संपन्न
नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव शहरातील मोठे श्रीराम मंदिर तसेच शांकाबरी तीरावर बसलेले श्री नांदेश्वर महाराज मंदिरात भेट घेवुन कलक्ष यात्रेस सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्ग शनिमंदिर ,हुतात्मा चौक...
राशी भविष्य : १७ डिसेंबर २०२३ – रविवार
मेष : उत्साह व उमेद वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास...
नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील अवैध गावठी दारू अड्डा उध्वस्त – नांदगाव पोलिसांची कामगिरी
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव तालुक्यातीलवाखारी येथील अवैध दारू विक्रेता भिमराव तुकाराम सोनवणे यास रंगेहाथ अटक करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले.नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना मिळालेल्या...
पुष्पलता कासार यांचे निधन
मनमाड - शहरातील मुक्तांगण जिमखान्याचे चे सभासद व शिवसेना उपतालुका प्रमुख राजाभाऊ पंढरीनाथ कासार यांच्या आई पुष्पालता पंढरीनाथ कासार यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा...
वाहतूक कोंडीच्या समस्येने नांदगावकर त्रस्त
नांदगाव : मारुती जगधने शुक्रवार दि १५ रोजी रात्री ८:३० वाजे पासून नांदगाव शहरातील रहदारी सुमारे दिड किमी पर्यंत ठप्प झाली होती. अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी होत असून या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या...
राशी भविष्य : १६ डिसेंबर २०२३ – शनिवार
मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. वृषभ : महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात. वाहने जपून चालवावीत. मिथुन : मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कर्क :...
शनिवार २३ डिसेंबर रोजी श्रीराम जन्मभूमी अक्षदा मंगल कलश शोभा यात्रा
श्रीराम जन्मभूमी अक्षदा मंगल कलश शोभा यात्रा (मिरवणूक )शनिवार दिनांक 23/12/2023 रोजी दुपारी ठी 04-00 वाजता मनमाड शहर व परिसरातील ग्रामीण भागातील समस्त हिंदू बांधवाना गत 38 वर्षा पासून श्रीराम...
के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी
के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे...
के.आर. टी शाळेत “लेट्स कॉल अवर परेंट्स” उपक्रम
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. के.जी. विभागामध्ये आज दिनांक 12/12/2023 रोजी कवी रवींद्रनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पेरेंट्सला कॉलिंग कसे करावे याची माहिती मिळावी. तसेच मुले चुकून कुठे...
