आपण नेहमीच बघतो मैदानात एखाद्या खेळाडूला ईजा होते त्यावेळेस त्याच्या मदतीला धावून जातो तो फिजिओथेरपिस्टच ….. फिजिओथेरपी एवढ्यावरच मर्यादित राहिली नसून घर असो की खेळाचे मैदान फिजोथेरपी उपचार आता आपल्या जीवन शैलीत नेहमीचे दुखण्यावर अत्यंत आवश्यक अशी उपचार पद्धती झाली आहे. घरोघरी बघायला मिळणारे मान -पाठ कंबर-गुडघेदुखीचे दुखणे तसेच खांदे गुडघे आणि टाचा यामध्ये होणारे दुखणे असो यामध्ये फिजियोथेरेपी कोणत्याही दुष्परिणाम शिवाय 100% परिणामकारक उपचार पद्धती ठरली आहे….


मित्रहो अक्सीडेंट नंतर होणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच जॉइंट रिप्लेसमेंट सारख्या शस्त्रक्रिया नंतर फिजियोथेरेपी उपचार एकदम महत्वाचे मानले जातात
चेहऱ्याचे पॅरालिसीस सारखे विकार किंवा लहान मुलांचे अपंगत्व असो अथवा मैदानात होणाऱ्या ईजा असो…. फिजियोथेरेपी उपचारांमध्ये विविध उपकरणाद्वारे पेशंटला उपचार दिले जातात तसेच शास्त्रीय व्यायाम करून घेतल्या जातात. नाशिक येथील नामांकित आशीर्वाद योग नॅचरोपॅथी कॉलेज & ट्रीटमेंट सेंटर मध्ये विविध ॲडव्हान्स फिजियोथेरेपी उदा. त्यात ड्राय नीडलींग, ड्राय कपिंग, के-टॅपिंग या सारख्या अनेक अत्याधुनिक फिजिओथेरपी क्रियांच्या साह्याने उपचार दिले जातात. आशीर्वाद फिजियोथेरेपी केंद्रामध्ये तज्ञ फिजीओथेरपीस्टच्या मार्गदर्शनखाली उपचार आणि मार्गदर्शन मिळेल . तर मित्रहो दैनंदिन जीवनातील वेदना रहित आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वरील कोणत्याही कारणांसाठी आपणास उपचार घ्यायचे असल्यास 9890656146 दूरध्वनीवर संपर्क साधावा आणि डॉक्टरांनी सांगितलेले रिपोर्ट सोबत घेऊन भेट द्यावी असे आवाहन फिजिओथेरपिस्ट डॉ. नितीन शिंपी मोबाईल नंबर 9890656146 / 9890656147 केले आहे










