Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

स्वामी विवेकानंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित उपक्रम -सेल्फी विथ मोरया 2021

Sep 13, 2021

विवेकानंद फौंडेशन तर्फे सेल्फी विथ बाप्पा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून, जास्तीत जास्त गणेश भक्तांनी आपला सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी करावा असे विवेकानंद फाउंडेशन च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे

🔴 उपक्रमाचे उदिष्ट
सर्व घरातील बालमंडळी व मोठयांना दरवर्षी प्रमाणे यंदा ही आपली सर्वांची गणराया बघण्याची इच्छा या वर्षी अपूर्ण राहू नये म्हणून सर्वत्र साजरा होणारा श्री गणेश उत्सवाची विविधता व सर्व घरगुती तसेच मंडळांचे सजवलेले गणपती( डेकोरेशन) यंदा आपल्याला घरबसल्या बघता यावे व सर्वांना या उपक्रमात सहभाग होता यावे आणि आपला आंनद द्विगुणित करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत @सेल्फी विथ मोरया 2021…!

🔵 उपक्रमात भाग घेण्यासाठी खालील दिलेल्या आमच्या कुठलाही मोबाईल क्रमांकावर वर आपले नाव ,पत्ता व आपल्या लाडक्या बाप्पा सह काढलेला आपला किंवा आपल्या कुटुंबाचा सेल्फी फ़ोटो पाठवावा.

🔵 सहभाग घेणाऱ्यांना प्रत्येकास डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच सहभागी झालेल्या 5 स्पर्धकांना विशेष भेटवस्तु देणार आहेत.
(टिप- 5 स्पर्धकांची नावे लकी ड्रा पद्धतीने काढले जातील.)

🔵 मित्रांनो चला आपण सर्व मिळून घरातील बाळगोपाळा बरोबर आनंद लुटूया व उपक्रमात सहभाग घेऊया.

🔵 आपण सर्वांनी दिलेले सेल्फी फ़ोटो स्वामी विवेकानंद फाऊडेशन महाराष्ट्र राज्य या फेसबुक ग्रुप वर अपलोड केली जातील.

🔵https://www.facebook.com/groups/277268699750402/?ref=share_group_link
या लिंक वर जाऊन आपला 🚩 स्वामी विवेकानंद फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 🚩 फेसबुक ग्रुप जाईंन करावा. त्यात तुम्हाला या उपक्रमाचे फ़ोटो आणि आपल्या ग्रुप चे अपडेट ही मिळतील.

संपर्क:-

श्री.केतन देवरे
https://wa.me/917276691876

श्री. शाम व्यवहारे
https://wa.me/918806150910

श्री. सागर राजगिरे
https://wa.me/919552691715

श्री. आकाश तोड़मल
https://wa.me/918888652865

श्री. रोहन अग्रवाल
https://wa.me/919028904299

श्री. कुणाल वेनल्लू
https://wa.me/919373500460

श्री जय तेलंग
https://wa.me/919604166589

अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त निरोगी आरोग्य व विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त निरोगी आरोग्य व विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ उमराणे संचलित मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

  नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]