Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

देवकी हॉस्पिटल तर्फे प्रा.नितीन लालसरे यांचा सत्कार….

Sep 13, 2021

मनमाड : येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.रवींद्र राजपुत , डॉ. विजय राजपुत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.पुनम राजपुत यांच्या तर्फे मनमाड शहराचे भुमीपुत्र नामदार मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकार प्रा. श्री नितीनजी लालसरे यांचा देवकी हॉस्पिटल येथे सत्कार करण्यात आला.

डॉ. रविंद्र राजपुत यांनी मनमाड शहर तसेच नांदगाव , चांदवड ,येवला तालुक्यातील अनेक गरजु रुग्णांना नाशिक आणि मालेगाव येथे मिळणाऱ्या सुविधा अत्यंत अल्पदरात मनमाड शहरात उपल्ब्ध करून दिल्याचे संगितले.सत्काराला उत्तर देतांना प्रा.श्री लालसरे यांनी राजपुत परिवाराला रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन वाटचाल करत असल्याचे सांगितले , तसेच महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णांचा समावेश करण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या एन. आय.सी. यु. , सेन्ट्रलाइज्ड ऑक्सिजन युनिट , व्हेंटिलेटर बेड्स इत्यादी सुविधांची प्रा. लालसरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व राजपुत परिवारास उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]