होमिओपॕथिक वैद्यक शास्त्र हे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर या तत्वावर आधारित असल्यामूळे हे औषध देतांना पेशंटच्या आजारासोबत पेशंटच्या मनाचा, सवयींचा, स्वभावाचा, वैशिष्टय गुणांचा म्हणजे थोडक्यात पेशंटचा पूर्णतः विचार करून औषध देण्यात येते जेणेकरून पेशंटला जो काही त्रास होतोय त्याचे मूळ कारण शोधून पेशंटला बरे करणे हा उद्देश सफल होतो. डायबेटिसच्या पेशंटला जनरली खूप पथ्ये सांगितली जातात. पण सर्वसाधारण आहार योग्य प्रमाणात घेऊन व्यायामाचा नेम व वेळेवरझा नियमितपणे होमिओपॕथिक औषधे घेतल्यास शरीरातिल साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते. मूख्य फायदा हा की डायबेटिसचे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळणे फक्त होमिओपॕथिमूळे शक्य होऊ शकते. याचप्रमाणे मूळव्याधसारख्या चिवट दूखण्यावर जनरली आॕपरेशन सांगितले जाते पण होमिओपॕथिक औषधोपचार घेतल्यास आॕपरेशन टाळता येऊ शकते.
नियमितपणे औषधे घेतल्यास मूळापासून दूखणे पूर्णपणे जाऊन पून्हा उद्भवण्यास आळा बसू शकतो.
डाॕक्टर वैशाली कासार
ॐ होमिओपॕथिक क्लिनिक, 378, महात्मा गांधी रोड, मनमाड
मो.नं. 9822895490










