loader image

शस्त्रक्रिया केल्यानंतर हि #Corn #कुरूप परत जैसे थे !

Sep 15, 2021

होमिओपॅथी या उपचार पद्धतीत अशी गुणकारी औषधी उपलब्ध आहेत की ज्याने केवळ पोटात औषधी देऊनच कॉर्न काढले जातात. या औषधीमुळे काही दिवसातच #कॉर्न #corn आपोआप गळून पडतात. ही औषधी अत्यंत सुरक्षित व साइडइफेक्ट्स रहित असतात. त्यामुळेच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वासाठीच उपयुक्त ठरतात.
बदलत्या काळाबरोबर होमिओपॅथी एक आश्‍चर्यकारकरीत्या प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयाला येत आहे. शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमधील उपचार अतिशय सुनियोजित व सर्व प्रकारच्या आजाराचा समूळ नाश करण्यात सर्मथ असल्यामुळे आज होमिओपॅथी अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोणताही रोग पूर्णत: अगदी मुळापासून बरा करणे, या तत्त्वावर #homoeopathy होमिओपॅथी आधारलेली आहे.

Dr. Vidhya Ganesh Chaudhari…
Darade Complex Burud Gali Yeola Dist Nashik
Mob. 8555837168

अजून बातम्या वाचा..

गरोदर महिलांची आरोग्य तपासणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शिबिर संपन्न

गरोदर महिलांची आरोग्य तपासणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शिबिर संपन्न

देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव अंतर्गत गरोदर महिलांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याची केंद्रीय...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता  IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता  IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील

नाशिक | प्रतिनिधी : ओपन हार्ट सर्जरीला पर्यायी " शॉक वेव्ह इंट्रा व्हॅस्क्युलर बलून लिथोट्रिप्सी "...

read more
डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक

डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक

नाशिक : प्रतिनिधी  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथील सुप्रसिद्ध सांध्येप्रत्यारोपण...

read more
.