loader image
[ays_poll id=7]

बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात!

Sep 17, 2021


भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रिटेल कर्ज स्वस्त झाले आहे. ही ऑफर होम लोन आणि कार लोन उत्पादनांसाठी लागू असेल. BOB ने गृह आणि कार कर्जाच्या सध्याच्या व्याजदरांवर 0.25 टक्के सूट दिली आहे. याशिवाय बँक गृहकर्जामध्ये प्रक्रिया शुल्काची माफीही देत ​​आहे.

नवे व्याजदर

व्याजदरात कपात केल्यानंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये गृहकर्जाचे दर 6.75 टक्के आणि कार कर्जाचे दर 7 टक्क्यांपासून सुरू होतील. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, कर्जाच्या झटपट मंजुरीसाठी ग्राहक बँकेच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवरुन कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच डोअर स्टेप सेवाही उपलब्ध आहे.


अजून बातम्या वाचा..

शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाच्या वर्षीच्या विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन…. अध्यक्ष-योगेश म्हस्के

शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाच्या वर्षीच्या विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन…. अध्यक्ष-योगेश म्हस्के

संस्कृती संवर्धन समिती आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एक प्रमुख...

read more
पुन्हा मेगाब्लॉक !

पुन्हा मेगाब्लॉक !

गेल्या आठवड्यात मुंबई पाठोपाठ नांदगाव रेल्वे स्थानकात घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा...

read more

राष्ट्रपुरुषांच्या यादी : पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार व बाळासाहेबांच्या नावाचा समावेश !

राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि...

read more
३ ते १२ जानेवारी २०२२ दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान !

३ ते १२ जानेवारी २०२२ दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान !

छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि पहिल्या...

read more
.