loader image
[ays_poll id=7]

बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात!

Sep 17, 2021

भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रिटेल कर्ज स्वस्त झाले आहे. ही ऑफर होम लोन आणि कार लोन उत्पादनांसाठी लागू असेल. BOB ने गृह आणि कार कर्जाच्या सध्याच्या व्याजदरांवर 0.25 टक्के सूट दिली आहे. याशिवाय बँक गृहकर्जामध्ये प्रक्रिया शुल्काची माफीही देत ​​आहे.

नवे व्याजदर

व्याजदरात कपात केल्यानंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये गृहकर्जाचे दर 6.75 टक्के आणि कार कर्जाचे दर 7 टक्क्यांपासून सुरू होतील. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, कर्जाच्या झटपट मंजुरीसाठी ग्राहक बँकेच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवरुन कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच डोअर स्टेप सेवाही उपलब्ध आहे.

अजून बातम्या वाचा..

महावितरणच्या ७६ टक्के वीजबिलांचा भरणा ‘ऑनलाइन’ गेल्या आठ महिन्यांत ऑनलाइनद्वारे ३५ हजार ४५३ कोटींचा महसूल

महावितरणच्या ७६ टक्के वीजबिलांचा भरणा ‘ऑनलाइन’ गेल्या आठ महिन्यांत ऑनलाइनद्वारे ३५ हजार ४५३ कोटींचा महसूल

नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस बील...

read more
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आयु.रावसाहेब दानवे यांना रेल्वे कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आयु.रावसाहेब दानवे यांना रेल्वे कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या...

read more
मानव मुक्तीच्या चळवळीचा भाष्यकार हरपला,..कविवर्य विनायक पाठारे यांना आदरांजली…!

मानव मुक्तीच्या चळवळीचा भाष्यकार हरपला,..कविवर्य विनायक पाठारे यांना आदरांजली…!

उजाडरानी किमया केलीस मोठी भिमा तुझ प्रणाम कोटी कोटी।। कविवर्य विनायक (विनय) पाठारे आपल्या आयुष्यभर...

read more
केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…!

केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…!

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार आज पहिल्यांदाच कोल्हापुरात पाहायला मिळाला...

read more
.