loader image
[ays_poll id=7]

बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात!

Sep 17, 2021

भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रिटेल कर्ज स्वस्त झाले आहे. ही ऑफर होम लोन आणि कार लोन उत्पादनांसाठी लागू असेल. BOB ने गृह आणि कार कर्जाच्या सध्याच्या व्याजदरांवर 0.25 टक्के सूट दिली आहे. याशिवाय बँक गृहकर्जामध्ये प्रक्रिया शुल्काची माफीही देत ​​आहे.

नवे व्याजदर

व्याजदरात कपात केल्यानंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये गृहकर्जाचे दर 6.75 टक्के आणि कार कर्जाचे दर 7 टक्क्यांपासून सुरू होतील. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, कर्जाच्या झटपट मंजुरीसाठी ग्राहक बँकेच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवरुन कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच डोअर स्टेप सेवाही उपलब्ध आहे.

अजून बातम्या वाचा..

लडाख मध्ये २६ जवांनांना घेवून जाणाऱ्या लष्कराचे वाहन नदीत कोसळले ; ७ जवान शहीद, अनेक जखमी

लडाख मध्ये २६ जवांनांना घेवून जाणाऱ्या लष्कराचे वाहन नदीत कोसळले ; ७ जवान शहीद, अनेक जखमी

आज सकाळी लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये एका लष्करी वाहनाला झालेल्या अपघातात तब्बल 7 जवान शहीद; तर...

read more
वर्ल्ड काँग्रेस ऑफ सायन्स आणि स्पिरिच्युलिटी/ मेडिसीना अल्टरनेटिव्हा चा ३६ व्या दीक्षांत समारंभात धनंजय कमोदकर यांना पी.एच.डी पदवी प्रदान !

वर्ल्ड काँग्रेस ऑफ सायन्स आणि स्पिरिच्युलिटी/ मेडिसीना अल्टरनेटिव्हा चा ३६ व्या दीक्षांत समारंभात धनंजय कमोदकर यांना पी.एच.डी पदवी प्रदान !

वर्ल्ड काँग्रेस ऑफ सायन्स आणि स्पिरिच्युअॅलिटी/ मेडिसीना अल्टरनेटिला चा ३६ वा दीक्षांत समारंभ...

read more
NIA ने ठोठावली शिक्षा : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या यासीन मलिक ला जन्मठेप

NIA ने ठोठावली शिक्षा : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या यासीन मलिक ला जन्मठेप

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने आज...

read more
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक; ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नांना यश

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक; ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई - दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ५० हजार...

read more
केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा ; पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त

केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा ; पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त

केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त सर्वसामान्य...

read more
.