loader image
[ays_poll id=7]

राणेंना दिलासा – स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश !

Sep 18, 2021


मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत आलेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येक एफआयआरसाठी स्वतंत्र याचिका करण्याचे निर्देश दिले आहेत.

याप्रकरणी राणे यांच्यावर सहा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर महाड, नाशिक, पुणे, ठाणे, अहमदनगर आणि जळगाव येथे राणेंविरोधागुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व गुन्हे रद्द करण्यासाठी राणे यांनी अड. अशोक मुंदरगी णि अॅड. अनिकेत निकयांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यानंतर सदरील निर्देश देण्यात आले आहेत.


अजून बातम्या वाचा..

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

मनमाड शहरात सुमारे सात दशकांपासून शुद्धता आणि विश्वासाची परंपरा अबाधित राखत ग्राहकांच्या पसंतीस...

read more
बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोटा राजस्थान येथे...

read more
.