loader image
[ays_poll id=7]

RCB चे कर्णधार पदही सोडणार – विराट कोहली !

Sep 20, 2021

आधीच टी २० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची जाहीर केल्यानंतर आता IPL २०२१ नंतर RCB संघाचे कर्णधार पद सोडण्याची घोषणा विराट कोहलीने केल्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

IPL २०२१ च्या दुसर्या पर्वाला रविवारी सुरुवात झाली आणि विराट कोहलीच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सोमवारी KKR विरुद्ध कर्णधार विराटचा आरसीबीसाठी 200 वा सामना असणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच विराटने कर्णधारपद पर्व संपल्यानंतर सोडणार असल्याची घोषणा त्याने आरसीबीच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील  शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाच्या निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन खेळाडुंनी...

read more
जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

उमराणे:- जि.प. विद्यानिकेतन, देवळा येथे झालेल्या नमो चषक 2024 क्रीडा चषक अंतर्गत देवळा...

read more
.