ईटानगर येथे होणाऱ्या खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स साठी जय भवानी व्यायामशाळेच्या दिया किशोर व्यवहारे पूजा राजेश परदेशी यांची निवड करण्यात आली आहे धर्मशाळा हिमाचल प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर दोन्ही खेळाडूंची निवड करण्यात आली आहे दिया कला वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार असून पूजा चंदीगड विद्यापीठाच प्रतिनिधित्व करणार आहे
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स चे आयोजन १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे केले जाणार आहे
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष निकम क्रीडा संचालक डॉ सुहास वराडे महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

राशीभविष्य : १४ ऑक्टोबर २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...