राज्यातील सर्व नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एक वार्ड ऐवजी दोन वार्ड एक प्रभाग पद्धत लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय…मनमाडला आता राहणार दोन वार्डाचा एक प्रभाग..एक प्रभागा मधून दोन नगरसेवक जाणार निवडून.
माजी खासदार विकास महात्मे यांचा नांदूर मध्यमेश्वर होळकर वाडा पाहणी दौरा
होळकर वाडा जतन संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी मुख्यमंत्री यांच्या शी बोलणार =विकास महात्मे...










