loader image
[ays_poll id=7]

राज्यातील मंदिरांना घटस्थापनेचा मुहूर्त !

Sep 25, 2021

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोबर पासून खुली करण्यात येणार आहेत. याबाबत शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करून हि माहिती दिली आहे. 

कोरोना नियमांचे सर्व प्रकारचे निकष पाळून घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे व प्रार्थना स्थळे खुली करण्यात यावीत, अस यात उल्लेख करण्यात आला आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस आहे. या निर्णयाचे राज्यातील सर्व भाविकांनि स्वागत केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.