loader image
[ays_poll id=7]

नाशिकमध्ये सराफी दुकानातील चोरीची शृंखला सुरूच..!

Sep 25, 2021

नाशिकच्या सिडको परिसरात सराफ व्यावसायिकाकडे चोरीची घटना ताजी असताना काळ पुन्हा सिडकोतील सद्गुरू अलंकार या सराफी दुकानातून चोरट्यांनी 7 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मात्र वाढत्या चोरीच्या घटनेमुळे सिडको परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

सिडको परिसरात सराफी पेढीतील चोरीची घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती झाल्याने नाशिकमधील कायदा सुवव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सिडको परिसरात काल दुपारी धाडसी चोरी झाली. भर दिवसा चोरट्यांनी 15 तोळे सोने व रोख रक्कम असा 7 लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारला. 

सद्गुरू अलंकारचे मालक प्रमोद विभांडीक यांनी सकाळी दुकान उघडले. त्यांना दुकानाजवळ पडलेली घाण साफ करायची होती. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते दुकानातील मागीच्या बाजूला गेले. त्यांनी किराना दुकानदाराला दुकानावर लक्ष ठेवायला सांगितेल. त्यानंतर या किराणा दुकानात दोन तरुण आले. त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. एक जण सराफा दुकानात घुसला आणि दुकानात ठेवलेली बॅग लंपास केली.

अजून बातम्या वाचा..

केंद्रीय विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम,  दहावीच्या सीबीएससी परीक्षेचा 100 टक्के निकाल

केंद्रीय विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम, दहावीच्या सीबीएससी परीक्षेचा 100 टक्के निकाल

इयत्ता दहावीचा सीबीएससी 2023 च्या परीक्षेचा निकाल 11मे रोजी जाहीर झाला. यावर्षीही मनमाडच्या...

read more
गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

येवला येथील पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गंभीर लहू सपकाळे वय ३६...

read more
चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या...

read more
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

दिनांक: 08/05/2023 . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर हे होते....

read more
मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

मनमाड ता.८. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए...

read more
.