मनमाड शहरातील समाजसेवक विलास मामा कटारे यांनी समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत नाशिक येथील डॉक्टर किसन बायो रिसर्च इन्स्टिट्यूट व जय किसान फार्मर्स फोरमच्या वतीने आज “डॉक्टर किसान कृषिभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते व मनमाड न पा चे गटनेते गणेश धात्रक तथा नाशिक स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक उध्दव बाबा निमसे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या...










