loader image
[ays_poll id=7]

आरोग्य विभागाच्या परीक्षा – २४ व ३१ ऑक्टोबरला होणार !

Sep 27, 2021

परीक्षेच्या ऐन पहिल्या रात्री रद्द करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांची तारीख आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्या. येत्या 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती  1 ऑक्टोबरपर्यंत देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

यावेळी 9 दिवस आधीच परीक्षार्थीना हॉलतिकीट देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी देखील घेतली जाईल, परीक्षर्तिनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन देखील राजेश टोपे यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.