loader image
[ays_poll id=7]

१ ऑक्टोबर पासून शिवभोजनसाठी मोजावे लागणार दहा रुपये !

Sep 29, 2021


कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या १५ एप्रिल पासून मोफत सुरु असलेली शिवभोजन थाळीसाठी आता १ ऑक्टोबर पासून १० रुपये मोजावे लागणार आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १५ एप्रिल पासून १ महिन्यासाठी सुरु केलेली हि योजना ३० सप्टेबर २०२१ पर्यंत सुरु होती मात्र १ ऑक्टोबर पासून या थालीसाठी आता १० रुपये मोजावे लागणार आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर २०२० च्या प्रजासत्ताक दिनापासून संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री नुसार भुकेल्याला अन्न या संकल्पनेतून उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरु केली होती. शिवभोजन थाळी कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५ रुपयांत तर दुसर्या लाटेत मोफत देण्यात आली होती.


अजून बातम्या वाचा..

प्रेस रिलिज :  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

प्रेस रिलिज : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

  नाशिक - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांनी संयुक्तरित्या जागतिक...

read more
.