loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021

तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे आ.सुहास कांदे यांचे हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे आ.सुहास कांदे यांचे हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील चर्मकार समाजाच्या विनंतीवरून रोहिदास वाडा वस्तीवरील श्री लक्ष्मी...

read more
रसिकलाल धारिवाल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे नामदार भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

रसिकलाल धारिवाल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे नामदार भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

जगभरात धर्माच्या नावाखाली भांडणे आणि युद्ध सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे द्वेष पसरत असून जागतिक...

read more
वाखारी येथील माध्यमिक विद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

वाखारी येथील माध्यमिक विद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या किसान माध्यमिक विद्यालयात महामानव...

read more
जनहित याचिका दाखल होताच रेल्वे प्रशासनाने घेतला गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय : ११ एप्रिल पासून धावणार

जनहित याचिका दाखल होताच रेल्वे प्रशासनाने घेतला गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय : ११ एप्रिल पासून धावणार

तोट्यात चालत असल्याने लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आलेली मनमाड -कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पुढील तीन...

read more
.