loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021


तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले


अजून बातम्या वाचा..

इंदूर – पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी – मागणी !

इंदूर – पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी – मागणी !

चांदवड - मनमाड मार्गाच्या  दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने इंदौर पुणे  महामार्गावर रोजच वाहतूक...

read more
अन्यथा…आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

अन्यथा…आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

  आज 3035 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती...

read more
दहा प्रमुख उत्सवांसाठी जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पिकर वाजविण्यास मुभा!

दहा प्रमुख उत्सवांसाठी जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पिकर वाजविण्यास मुभा!

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशान्वये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत सुट...

read more
.