loader image
[ays_poll id=7]

चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण !

Oct 1, 2021

इंटरऍक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी तसेच पंचायती टाइम्स न्यूज पोर्टलतर्फे गुरुवारी (दि. 30) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांसह 35 जणांना उल्लेखनीय कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने माजी आमदार राज पुरोहित यांनी पुरस्कार स्वीकारला.

हॉटेल ताज महाल मुंबई येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन इंटरऍक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी तसेच पंचायती टाइम्स न्यूज पोर्टलतर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाला फोरमचे अध्यक्ष नंदन झा व ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक उपस्थित होते. यावेळी बोलताना समाजात परिवर्तन अनेक लोकांच्या सामूहिक प्रयत्नातून घडत असते. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील अग्रणी लोकांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन योगदान देणे आवश्यक असते. विविध क्षेत्रातील चॅम्पियन्स समाजासाठी प्रेरणास्रोत असून त्यांनी आपापल्या क्षेत्रांत अधिकाधिक योगदान दिल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन निश्चितपणे येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

बुधवार दि. 05 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट...

read more
बघा व्हिडिओ – दुचाकीवर पुढे तरुणी, मागे तरुणी – दुचाकीस्वाराचा जीवघेणा स्टंट व्हायरल – पोलिसात गुन्हा दाखल

बघा व्हिडिओ – दुचाकीवर पुढे तरुणी, मागे तरुणी – दुचाकीस्वाराचा जीवघेणा स्टंट व्हायरल – पोलिसात गुन्हा दाखल

मुंबईत काही दिवसापुर्वी एका बाईकस्वाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार...

read more
बघा व्हिडिओ -विहीर मंजुरीसाठी पैशाची मागणी – तरुण सरपंचाने उधळल्या चक्क दोन लाखांच्या नोटा

बघा व्हिडिओ -विहीर मंजुरीसाठी पैशाची मागणी – तरुण सरपंचाने उधळल्या चक्क दोन लाखांच्या नोटा

छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण सरपंचांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात एका शासकीय...

read more
नांदगावकरांच्या मागणीला अखेर यश – ८ एप्रिल पासून जनता, गोरखपूर कुशिनगर आणि कामायनी एक्स्प्रेसला थांबा मंजूर

नांदगावकरांच्या मागणीला अखेर यश – ८ एप्रिल पासून जनता, गोरखपूर कुशिनगर आणि कामायनी एक्स्प्रेसला थांबा मंजूर

नांदगाव रेल्वे स्थानकावर जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा अखेर मंजूर...

read more
.