काकीनाडा एक्स्प्रेस मध्ये संशयास्पदरीत्या प्रवास करत असताना दिल्ली येथील २३ वर्षीय संशयित तरुणास मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून या संशयितास न्यायालयाने ४ ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. या तरुणाकडून १७ सिमकार्ड, ६ आधार कार्ड, १ पासपोर्ट, १ टॅब आणि १ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास API जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लोखंडे करीत आहे.
सोन्याप्रमाणे आता चांदीलाही हॉलमार्किंग?
चांदीच्या वाढत्या किमती आणि मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकार एक महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी करत...










