राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिम्मित्त मा नामदार जयंत रावजी पाटील यांचा नांदगाव विधानसभा मतदार संघ दौरा रविवार दि ३/१०/२०२१ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता मातोश्री लौन्स नांदगाव ,मनमाड रोड ,नांदगाव येते आगमन होणार आहे ,तरी नांदगाव विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आव्हाहन माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केले आहे .
विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आ. कांदे यांची निवड
नांदगाव - विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे...






