आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आदेशाने राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) माधुरी मिसळ मिसाळ यांचा शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे सत्कार करण्यात आला. त्या श्रीक्षेत्र नस्तनपुर येथे शनि देवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी व शिवसेना नेते यांच्या उपस्थितीत पुष्पहार देत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, चेतन पाटील, सागर हिरे, राजाभाऊ देशमुख, सुनील जाधव, रमेश काकळीज, प्रकाश शिंदे, सतीश बोरसे, भैय्यासाहेब पगार, जीवन गरुड देशमुख सर, संतोष सोर, भरत पारख आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.या वेळी नांदगाव न. प. तर्फे सत्कार करण्यात आला.
कर व प्रशासकीय अधिकारी प्रमोद पवार स्वच्छता निरीक्षक तुषार लोणारी, रामकृष्ण चोपडे उपस्थित होते

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....